झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यशच्या एक्स गर्लफ्रेंडची एंट्री झालीये. मालिकेत ही भूमिका साकारणाऱ्या जेसिकाचं भन्नाट मराठी, तिचा आवडता मराठमोळा पदार्थ या विषयी जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camramen- Faizan Ansari, Video Editor- Ganesh Thale<br />